कार्यपद्धती
शिवसह्याद्रीच्या शिष्यवृत्तीतून जपा आपली बांधिलकी
- लग्न, वाढदिवस ई. शुभकार्यांच्या आठवणी जपण्यासाठी
- आपल्या प्रिय दिवंगत व्यक्तींच्या स्मृती जपण्यासाठी
- ७/१२ उतार्यावरील वाडवडिलांची पुसलेली नावे जपण्यासाठी
- देवदेवतांना सोने-नाणे अर्पण करतानाच ज्ञानदान साधण्यासाठी
- आवडत्या व्यक्तींच्या नात्याला उजळणी देण्यासाठी
- दैवतांच्या यात्रेबरोबरच सामाजिक भान जपण्यासाठी
- स्वकर्तृत्वाने यशाचे शिखर गाठणार्या उद्योजकांना सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी
- प्रगतीशील व्यावसायिक संस्थांच्या नावलौकिकात भर घालण्यासाठी
- सहकारी संस्था, बँका, कॉर्पोरेट सेक्टर्स संस्थापकांच्या नावाने नवउद्योजकांसाठी
- आपल्या नवीन घराच्या स्वप्नपूर्तीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी