शिवसह्याद्री उच्च शिक्षण व आपत्तीग्रस्त/पूरग्रस्त (मराठवाडा, साेलापूर) शिष्यवृती सन २०२५-२६ वितरण
शिवसह्याद्री उच्च शिक्षण शिष्यवृती सन २०२५-२६ वितरण व सत्कार कार्यक्रम रविवार दि. १२/१०/२०२५ रोजी लेडी रमाबाई हॉल, स. प. महाविद्यालय आवार, पुणे येथे संपन्न झाला. हया कार्यक्रमात श्री. दत्तात्रय वारे गुरुजी राष्ट्रपती पुरस्कार विजेते, मुख्याध्यापक, जि. प. शाळा, जालिंदरनगर, खेड, पुणे यांना शिवसह्याद्री आधारवड पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला व श्री. कैलाश काटकर कार्यकारी […]







