डिजिटल मार्केटिंग आणि Online खरेदी करताना घ्यावयाची काळजी मोफत कार्यशाळा
डिजिटल मार्केटिंग आणि Online खरेदी करताना घ्यावयाची काळजी मोफत कार्यशाळा रविवार २ फेब्रुवारी २०२५ सांय ५:३० वा. मार्गदर्शक:- डॉ. अमेय पांगारकर LinkedIn या जगविख्यात प्लॅटफॉर्मनी जगभरातील डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील ‘Top Digital Marketing Voice’ म्हणून सन्मान के ला आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे TEDx स्पीकर Google RARE Leadership Academy चे मानद सदस्य डिजिटल मार्केंटिंग क्षेत्रात डॉक्टरेट, MBA Marketing […]
डिजिटल मार्केटिंग आणि Online खरेदी करताना घ्यावयाची काळजी मोफत कार्यशाळा Read More »