पुणे येथे उच्च शिक्षण घेणार्या L.L.M. /M.E. /B.A.M.S./ Arch. / B.Sc Agriculture / Engineering /Sports / Pharmacy / M.B.A. / M.B.B.S., विशेष प्रकारचे कोर्सेस इतर तत्सम पदव्युतर पदवी अभ्यासक्रम आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरजू ग्रामीण व गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना प्रथम वर्षापासून शिष्यवृत्ती. विद्यार्थ्यांला १० वी, १२ वी मध्ये ८०% च्या पुढे तसेच पदवी परीक्षेत ७५% गुण प्राप्त असावेत.
फॉर्म मागविण्याकरीता इच्छुक विद्यार्थ्यांनी खालील QR कोड स्कॅन करावा अथवा संस्थेशी संपर्क साधवा.