स्वप्नपूर्ती शिक्षणाची...घडण सुदृढ समाजाची

आजच्या वेगाने बदलणार्‍या आव्हानात्मक परिस्थितीला यशस्वीपणे तोंड देण्यासाठी उच्चशिक्षण ही काळाची गरज आहे.

आंतरराष्ट्रीय स्तराचे शिक्षण, उच्च व व्यावसायिक शिक्षणाचे पर्याय आता आपल्याकडे उपलब्ध झाले आहेत. परंतु ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे पण आर्थिक स्थिती दुर्बल आहे अशा विद्यार्थ्यांना आयुष्यातील मोक्याची संधी गमवावी लागू नये यासाठी 'शिवसह्याद्री चॅरिटेबल फाऊंडेशन' गौरव शिष्यवृतीच्या रूपाने एक आधारवड म्हणून साहाय्य करीत आहे.

त्याचबरोबर विविध क्षेत्रात शिवसह्याद्री कृतीशील संस्था व व्यक्‍तींना साहाय्यभूत म्हणून कार्यरत आहे.

शिवसह्याद्री चॅरिटेबल फाऊंडेशन उद्दिष्ट्ये

समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी ‘गौरव शिष्यवृत्ती’ देणे.

शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, कृषी, सहकार, विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा इ. क्षेत्रात शिवसह्याद्रीच्या उद्दिष्टांना पूरक कार्य करणार्‍या संस्था किंवा व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करणे.

युवक, युवतींसाठी उच्च, व्यावसायिक /तांत्रिक शिक्षणासाठी उपलब्ध संधीची माहिती देणारी विविध प्रकारची मार्गदर्शनपर शिबिरे/कार्यशाळा आयोजित करणे. विविध प्रकारचे साहित्य प्रकाशित करणे.

सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात मूलभूत कार्य करणार्‍या संस्थांना सहकार्य देऊन त्यांच्या कार्याला चालना देणे.

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत वसतिगृह बांधणे. आर्थिक दुर्बल विद्यार्थी व महिला यांचेसाठी युथ डेव्हलपमेंट सेंटर सुरु करणे.

शिवसह्याद्रीच्या शिष्यवृत्तीतून जपा आपली बांधिलकी

  • लग्न, वाढदिवस ई. शुभकार्यांच्या आठवणी जपण्यासाठी
  • आपल्या प्रिय दिवंगत व्यक्तींच्या स्मृती जपण्यासाठी
  • ७/१२ उतार्‍यावरील वाडवडिलांची पुसलेली नावे जपण्यासाठी
  • देवदेवतांना सोने-नाणे अर्पण करतानाच ज्ञानदान साधण्यासाठी
  • आवडत्या व्यक्तींच्या नात्याला उजळणी देण्यासाठी
  • दैवतांच्या यात्रेबरोबरच सामाजिक भान जपण्यासाठी
  • स्वकर्तृत्वाने यशाचे शिखर गाठणार्‍या उद्योजकांना सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी
  • प्रगतीशील व्यावसायिक संस्थांच्या नावलौकिकात भर घालण्यासाठी
  • सहकारी संस्था, बँका, कॉर्पोरेट सेक्टर्स संस्थापकांच्या नावाने नवउद्योजकांसाठी
  • आपल्या नवीन घराच्या स्वप्नपूर्तीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी

उपक्रम


शिवसह्याद्री 2021

Divider

उपक्रम


शिवसह्याद्री 2020

Divider

शिवसह्याद्री पुरस्कार व उच्च शिक्षणासाठी गौरव शिष्यवृत्ती सोहळा 2019

Divider

शिवसह्याद्री पुरस्कार व उच्च शिक्षणासाठी गौरव शिष्यवृत्ती सोहळा 2018

Divider

शिवसह्याद्री पुरस्कार व उच्च शिक्षणासाठी गौरव शिष्यवृत्ती सोहळा 2017

Divider

शिवसह्याद्री पुरस्कार व उच्च शिक्षणासाठी गौरव शिष्यवृत्ती सोहळा 2016

Divider

शिवसह्याद्री पुरस्कार व उच्च शिक्षणासाठी गौरव शिष्यवृत्ती सोहळा 2015

Divider

शिवसह्याद्री पुरस्कार व उच्च शिक्षणासाठी गौरव शिष्यवृत्ती सोहळा 2014

Divider

शिवसह्याद्री पुरस्कार व उच्च शिक्षणासाठी गौरव शिष्यवृत्ती सोहळा 2013

Divider

शिवसह्याद्री पुरस्कार व उच्च शिक्षणासाठी गौरव शिष्यवृत्ती सोहळा 2012

Divider

अभिप्राय

Divider

शिवसह्याद्री शिष्यवृत्ती व पुरस्कर्ते

कै. लिलावती दत्तात्रय काकडे शिष्यवृत्ती-

सुर्यकांत दत्तात्रय काकडे, पुणे

कै. आवडाबाई कृष्णाजी देशमुख शिष्यवृत्ती-

प्रभाकर कृष्णाजी देशमुख, पुणे

कै. आ. अण्णासाहेब पांडुरंग पाटील शिष्यवृत्ती-

आ. नरेंद्र अण्णासाहेब पाटील, मुंबईे

उद्योगपती बी. जी. शिर्के शिष्यवृत्ती

मा. विजयराव शिर्के, शिर्के कन्स्ट्रक्शन प्रा. लि., पुणे

कै. झिंगुबाई विश्वनाथ गायकवाड शिष्यवृत्ती-

व्हि. व्हि. गायकवाड व परिवार, पुणे

कै. वामनराव विठोबा पाटील शिष्यवृत्ती-

श्री. एम. व्ही. पाटील, पुणे

कै. विष्णु गंगाराम जाधव पाटील शिष्यवृत्ती-

श्री. कैलास विष्णु जाधव पाटील , मुंबई

कै. दत्ताञय भगवंतराव काकडे शिष्यवृत्ती-

श्री. सुर्यकांत दत्तात्रय काकडे, पुणे

कै. मारुती सुदाम उपासे शिष्यवृत्ती-

श्री. एस. एम. उपासे परिवार, पुणे

कै.मालतीताई माधवराव मानकर शिष्यवृत्ती-

श्री. दीपकभाऊ माधवराव मानकर, पुणे

कै.लिलाताई शंकरराव साळवी शिष्यवृत्ती-

श्री. प्रकाश शंकरराव साळवी, पुणे

कै. लक्ष्मणराव कृष्णा पाटील शिष्यवृत्ती-

श्री. एस. एल. पाटील परिवार, कोल्हापूर

कै. नारायण भीमराव सरदेसाई शिष्यवृत्ती-

मा. एस. एन. सरदेसाई

कै.दामोदर गोविंद पाटील शिष्यवृत्ती-

श्री. सोपान डी.पाटील, कोल्हापूर

कै. विश्वासराव विनायक नलगे शिष्यवृत्ती-

श्री. भूषण विश्वासराव नलगे परिवार, पुणे

गुरूवर्य लालासाहेब रामजी पाटील शिष्यवृत्ती-

श्री. प्रदीपराव ला.पाटील, वाळवा/पुणे

कै. मारूती धोंडिबा झेंडे शिष्यवृत्ती-

श्री.दिलिप मारूती झेंडे परिवार, पुणे

कै. राजाराम नाना कुशिरे शिष्यवृत्ती-

श्री.सुनिल कुशिरे परिवार, इस्लामपूर, सांगली

कै.अनिता प्रभाकर शिंदे शिष्यवृत्ती-

श्री. दिलीपभाई प्रभाकर शिंदे, पुणे

सौ.लक्ष्मी विलास रसाळ शिष्यवृत्ती-

श्री.विकास विलास रसाळ परिवार, सांगली

कै. चंद्रकांत भि. कुंजीर शिष्यवृत्ती-

श्री.भाऊसाहेब व सी. कुंजीर परिवार, पुणे

कै. हिराबाई नामदेवराव कोंढरे शिष्यवृत्ती-

श्री. राजेंद्र नामदेवराव कोंढरे परिवार, पुणे

कै. कॅ. केशवराव गंगाधर देशमुख शिष्यवृत्ती-

श्री. निर्मलकुमार देशमुख परिवार, मुंबई

कै. प्रा. मुकुंद दत्ताञय वाघमारे शिष्यवृत्ती-

श्रीमती मृदुला मुकुंद वाघमारे, पुणे

कै. भगवानराव तात्याबा कुरळे शिष्यवृत्ती-

श्री. देवानंद भगवान कुरळे व परिवार, इंदापूर

कै. जी. के. शिंदे शिष्यवृत्ती-

श्री. अनिल गणपतराव शिंदे परिवार, पुणे

कै. अनुसयाबाई भा. कुंजीर शिष्यवृत्ती-

श्री. एल. बी. कुंजीर परिवार, पुणे

कै. शांताबाई केशवराव जाधव शिष्यवृत्ती-

श्री. शशांक व्ही. जाधव, मिरज, सांगली.

कै. जयसिंगराव तुकाराम भोसले शिष्यवृत्ती-

श्री. रवींद्र जयसिंगराव भोसले परिवार, पुणे

कै. शांताबाई ल. कदम शिष्यवृत्ती-

श्री. जगदीश लक्ष्‍मणराव कदम परिवार, पुणे

कै. सखुबाई मारूती गिरमकर शिष्यवृत्ती-

श्री. एस. एस. गिरमकर, दौंड, पुणे

कै. हौसाबाई केशवराव कदम शिष्यवृत्ती-

श्री. बळीराम बापू गावडे, पुणे

श्रीमती कलावती ज्ञानदेव पवार शिष्यवृत्ती-

श्री. गंगाधर ज्ञानेदव पवार, परभणी

कै.मारूती निवृत्ती झोळ शिष्यवृत्ती-

श्री. अरूण मारूती झोळ, सोलापूर

कै. ठकुबाई गणपतराव चव्हाण शिष्यवृत्ती-

श्री. सुनिल चव्हाण व परिवार, मुंबई

कै. शिवराज नामदेव जाधव शिष्यवृत्ती-

सौ. रोहिणी देवेंद्र शिर्के, नाशिक

शंकरराव व पार्वतीबाई बर्गे शिष्यवृत्ती-

श्री. भानुप्रताप शंकरराव बर्गे व परिवार, पुणे

श्री. विलास यशवंत रसाळ शिष्यवृत्ती-

श्री. विकास यशवंत रसाळ परिवार, मुंबई

श्री. रामचंद्र जयवंत पवार शिष्यवृत्ती-

श्री. राजेंद्र आर. पवार परिवार, बार्शी, सोलापूर.

कै. साहेबराव गेणु शिंदे शिष्यवृत्ती-


श्री. तानाजीराव सा. शिंदे, पुणे

श्री. वामनराव श्रीपतराव सुर्वे शिष्यवृत्ती-

श्री. अविनाश वामनराव सुर्वे, पुणे

कै. दत्तात्रय तुकाराम जाधव (गुरुजी) शिष्यवृत्ती-

श्रीमती सिंधुताई दत्तात्रय जाधव, सांगली

कै. सदाशिव आप्पा पाटील शिष्यवृत्ती-

श्री. सुभाष सदाशिव पाटील,बेळगाव

कै. हरिभाऊ (दादा) गणपत जगताप शिष्यवृत्ती-

सौ. अनिता रामदास जगताप, श्री. रामदास हरिभाऊ जगताप, पुणे

कै. विठ्ठलराव बाळासाहेब काळे शिष्यवृत्ती-

श्री. नितीन पांडुरंग काळे, पळसदेव, पुणे

कै. फक्कडराव सखाराम पुंडे (पाटील) शिष्यवृत्ती-

श्री. भास्कर पोपटराव पुंडे, कान्हूरमेसाई, पुणे

लायन इ. सुरेश गोपाळराव शिर्के शिष्यवृत्ती-

श्री. सुरेश गोपाळराव शिर्के

कै. आनंदराव जयवंतराव गायकवाड व कै. ताराबाई आनंदराव गायकवाड शिष्यवृत्ती-

श्री. प्रविण प्रतापराव गायकवाड, पुणे

कै. बळवंत उर्फ बाळासाहेब जगताप शिष्यवृत्ती-

श्री. हनुमंतराव बी. जगताप पणदरे, बारामती

कै. पार्वतीबाई मारुतीराव कोते शिष्यवृत्ती-

श्री. सुरेशराव मारुतीराव कोते

कै. शारदाबाई शामराव मानकर शिष्यवृत्ती-

श्री. शामराव शंकरराव मानकर

कै. राजाराम काशिनाथ बोरकर शिष्यवृत्ती-

श्रीमती. अनुराधा राजाराम बोरकर (अनुराज शुगर लिमिटेड)

कै. अंजना पांडुरंग भोईर शिष्यवृत्ती-

सौ. प्रतिक्षा पद्माकर भोईर, ठाणे

श्री. शंकरराव बापू इंदलकर शिष्यवृत्ती-

श्री. उत्तयम शंकरराव इंदलकर, सातारा

कै. डॉ. संभाजीराव कृष्णराव दोरगे शिष्यवृत्ती-

श्री. दिलीप बबनराव दोरगे, पुणे

कै. प्रि. मनोहर मारूती भोसले शिष्यवृत्ती-

श्री. शिरीष मनोहर भोसले

कै. लहानुबाई बाबा सप्रे शिष्यवृत्ती-

श्री. दादाराम बाबा सप्रे, पुणे

भिमराव कृष्णाजी पाटील शिष्यवृत्ती-

श्री. किरण भिमराव पाटील, सांगली

श्रीमती मुक्ताबाई दत्तात्रय केमसे शिष्यवृत्ती-

श्री. शंकर दत्ता्त्रय केमसे, पुणे

कै. वामनराव गोपाळराव काकडे शिष्यवृत्ती-

श्री. संभाजी वामनराव काकडे, श्री. अशोक वामनराव काकडे, पुणे

परशुराम मोरेश्वर शिर्के व कै. सुमिञा परशुराम शिर्के शिष्यवृत्ती-

श्री. देवेंद्र परशुराम शिर्के, नाशिक

`

कै. शिवाजीराव अण्णासाहेब पाटील शिष्यवृत्ती-

महाराष्ट्रू राज्यौ माथाडी अॅन्ड जनरल कामगार युनियन

कै. प्रा.रामकृष्ण स. मोरे शिष्यवृत्ती-


अभिनव एज्यूकेशन सोसायटी

कै. अर्जुनराव पुंडलिक लावंड शिष्यवृत्ती-

श्री. विक्रमसिंह ज्ञानदेव लावंड

कै. राजाबाई नरहरी भोसले शिष्यवृत्ती-

श्री. अंगद नरहरी भोसले

कै. श्रीधर अण्णा रामचंद्र तावडे शिष्यवृत्ती-

ना.विनोद श्रीधर तावडे

मा. पी. ए. इनामदार शिष्यवृत्ती-


महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटिन सोसायटी,पुणे

कै. गणपतराव राजेनिंबाळकर शिष्यवृत्ती-

निंबाळकर परिवार, वडगाव निंबाळकर, पुणे

मा.आमदार प्रो.शैलजाताई शितोळे शिष्यवृत्ती-

श्री. शितोळे व जगदाळे परिवार, बार्शी, सोलापूर

कै. यशोदा तुकाराम धुमाळ शिष्यवृत्ती-

सौ. अनिता हेमंत धुमाळ, पुणे

स्व.सै.उत्तमराव श्रीपतराव देशमुख शिष्यवृत्ती-

श्री. दिलीप उत्तमराव साळुंके देशमुख, लातूर

कै. जगन्नाथ काशिनाथ जगताप व कै . शकुंतला जगन्नाथ जगताप शिष्यवृत्ती-

श्री. प्रदीप जगन्नाथ जगताप, पुणे

स्व. शंकरराव तोताराम पाटील गावंडे/गं. भा गुणवंतीबाई शंकरराव पाटील गावंडे-

बाळासाहेब शंकरराव पाटील गावंडे/नानासाहेब शंकरराव पाटील गावंडे

Magarpatta Township

Dev.& Cnst. Co.Ltd

Five Elements Properties Scholarship

श्री. आनंद जाधव, पुणे

श्री. व्यंकटेश बिल्डकॉन प्रा. लि. शिष्यवृत्ती-

श्री. अंकुशराव असबे, पुणे

बंटी प्रॉपर्टीज शिष्यवृत्ती, पुणे




पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट ,मुंबई -

सोनाई ग्रुप शिष्यवृत्ती-

श्री. दशरथदादा मान, इंदापूर



A/c. Name : Shivsahyadri Charitable Foundation
Bank & Branch Name : Janata Sahakari Bank Ltd., Pune
Shukrawar Peth, Bajirao Road, Pune - 02
Saving Account No. : 001220100090867
IFSC Code : JSBP0000098
MICR Code : 411074002

विश्वस्त

Divider

Send us a message